स्थानिक मुंगेलाल बाजोरियाबाजोरिया मैदानावर दिनांक 25 जानेवारी पासूनरॅम्पकॉन 2025 प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले आहे ही प्रदर्शनी बांधकाम क्षेत्रातील विदर्भातील सर्वात मोठी प्रदर्शनी असून या प्रदर्शनीमध्ये बांधकाम क्षेत्रा विविध वस्तूंचे स्टॉल तसेच नवीन तंत्रज्ञान प्रातः व्हावे या हेतूने या प्रदर्शनी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे आज 26 जानेवारी2025 रोजी अकोला महानगरपालिकेचे आयुक्त श्री लहाने साहेब यांनी प्रदर्शनीला भेट दिली या प्रदर्शनी मध्ये कोठारी कंट्रक्शन कंपनी ला भेट देऊन कोठारी कंट्रक्शनच्या विविध साईटची माहिती घेतली व व संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली यावेळेस कोठारी कंट्रक्शन कंपनी श्री पंकज भाऊ कोठारी व कंपनीचे इंजिनीयर आर्किटेक्चर विजय तंडाले नितीन गोपने कुलदीप टिकर गौरव बजाज आकाश वानखडे आदी उपस्थित होते
जूनियर अमिताभ बच्चन यांनी रॅम्पकॉन प्रदर्शनी मध्ये गीत गाऊन धमाल मचावली
स्थानिक मुंगेलाल बाजोरियाबाजोरिया मैदानावर दिनांक 25 जानेवारी पासूनरॅम्पकॉन 2025 प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले आहे ही प्रदर्शनी बांधकाम क्षेत्रातील विदर्भातील सर्वात मोठी प्रदर्शनी असून या प्रदर्शनीमध्ये बांधकाम क्षेत्रा विविध वस्तूंचे स्टॉल तसेच नवीन तंत्रज्ञान प्रातः व्हावे या हेतूने या प्रदर्शनी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे आज 26 जानेवारी2025 रोजी अकोला रोजी जूनियर अमिताभ बच्चन यांनी रॅम्पकॉन प्रदर्शनी मध्ये गीत गाऊन धमाल मचावली