ताज्या घडामोडी
लोटस ग्रीन गीता नगर मध्ये हळदीकुंकू व महिलांकरिता विविध स्पर्धे संपन्न
लोटस ग्रीन गीता नगर
2025
स्थानिक अकोला गीता नगर मधील लोटस ग्रील येथे दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दुपारी तीन वाजता महिलांकरिता हळदी कुंकाचा व महिलांकरिता विविध स्पर्धेचे आयोजन कोठारी कंट्रक्शन कंपनी च्या वतीने आयोजित केलेला होता या कार्यक्रमांमध्ये व स्पर्धेमध्ये लोटस ग्रीन मधील राहणाऱ्या सर्व महिला व गीता नगर परिसरातील व शहर पंचक्रोशीतील महिलांनी विविध स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर भाग घेतला आहे यावेळी हर्षा मोडघरे विजय तांदळे गौरव बजाज कुलदीप टिकार पाटील आदी लोकांनी विशेष परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला