शोक संदेश*
*आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, श्री बळीराम रामभाऊ भागवत यांचे दिर्घ आजाराने वयाच्या 75व्या वर्षी दुखद निधन झाले असून त्यांची अंतिम यात्रा उद्या दि. 20-4-25 रोजी सकाळी 10 वाजता ठरली आहे तरी कृपया समाजबांधवांनी याची नोंद घ्यावी अंतयात्रा आमचे राहते घर श्रीराम कुंज नरेंद्र नगर राजुबाबा आश्रम जवळ बाळापूर रोड ,अकोला येथून निघून गुलजार पुरा मोक्षधाम करीता निघेल*
*शोकाकुल*
*कुमारील बाळासाहेब भागवत
* स्वप्नील बाळासाहेब भागवत
व समस्त भागवत परिवार
*व समस्त भागवत परीवार*