ताज्या घडामोडी

पुनर्विवाह परिचय मेळावा

वनिता येवले AB7

 

स्थानिक अकोला देशमुख महिला मंडळ अकोला द्वारा आयोजित पुनर्विवाह परिचय मेळावाजागतिक महिला दिनाच्या पावन-पर्वावर देशमुख मराठा पाटील समाजातील घटस्फोटीत विधवा विदुर त्यांच्यासाठी पुनर्विवाह परिचय मेळावा आयोजित करण्याचे देशमुख महिला मंडळ अकोला यांनी जुन्या चालीरीतीला तिलांजली देत प्रथमच एक धाडसी पाऊल उचलले आहे या परिचय मेळावा समाजातील सर्व स्तरावरून सहकार्य अपेक्षित आहे तसेच काही कारणास्तव मुला मुलींचे लग्नाला उशीर झाला असेल व ते मेळाव्यातील घटस्फोटीत विधवा विदुर समवेत सो इच्छेने विवाह करण्यास तयार असतील अशा मंडळीने देखील पुनर्विवाह परिचय मेळाव्यात मेळाव्यात येऊन आपला परिचय पत्र दिनांक एक मार्च 2025 च्या आत मध्ये मंडळाचे अध्यक्ष राजश्री देशमुख सचिव स्वप्नाली देशमुख यांच्याकडे द्यावे संपर्क सौ पुष्पा सौ संध्या सौ प्रतिभा सौ शैलजा कविता ढोरे यांच्याशी संपर्क साधावा शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी हॉटेल सेंटर प्लाझा अकोला येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये या परिचय मेळाव्यात देशमुख पाटील मराठा समाजातील लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मंडळी करून करण्यात आलेले आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.