ताज्या घडामोडी

महानगरपालिकेतीलकर्मचारी अद्यापही आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या हेल्मेट सक्तीचा आदेशाचे पालन करीत आहेत का याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे

AB7 करिता वनिता येवले

अकोला शहर आणि जिल्ह्यात वाढता अपघाताच्या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे आज शुक्रवारपासून महानगरपालिकेत तील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट घालण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे हा नियम पाळला नाही तर संबंधित कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार होती मात्र बोटावर मोजण्याइतके कर्मचारी व अधिकारी त्याचे पालन करीत आहे आज महानगरपालिका मध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घातलेले आहे अशाच कर्मचाऱ्यांना वाहनासोबत प्रवेश मिळाला आणि ज्यांच्याकडे हेल्मेट नाही अशा कर्मचारींना बाहेर गाडी लावावी लागली आहे ज्यांच्याकडे हेल्मेट नाही अशांनी आत मध्ये गाडी आणू नये असे सुरक्षा कर्मचाऱ्याकडून गाड्या बाहेर लावण्यात आल्या होत्या महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी अद्यापही या आदेशाचे पालन करीत आहेत का याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहेÔ


 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.