स्थानिक स्वराज्य भवानी येथे चालू असलेला स्वयंरोजगार प्रदर्शनी आनंद मेला2025 आखरी दिवस रविवार 25 जानेवारी असल्याचे आयोजकांनी कळविलेले आहे
या आनंद मेल्याचा अकोला शहर व पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने मनोरंजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रिजवन खान यांनी केले आहे