अखिल भारतीय मराठा महासंघाचे मराठ्यांसाठी ची मार्गदर्शिका *पुढचं पाऊल* ह्या पुस्तकाचे विमोचन करते वेळी अकोला पश्चिम चे आमदार साजिद भाई पठाण प्रभाग क्र.19 चे माजी नगरसेवक पंकज भाऊ गावंडे, मराठा महासंघाचे अकोला महानगर अध्यक्ष संजय भाऊ सूर्यवंशी यांच्या हस्ते विमोचन कारणात आले. ह्या वेळी प्रभागातील मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.