ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ जळगांव ईस्ट आयोजित भव्य शिबीर

अमोल इंगळे

रोटरी क्लब ऑफ जळगांव ईस्ट आयोजित भव्य शिबीर

RotaryCHIROPRACTIC TREATMENTTHE MAGICये शरीर के नर्वस सिस्टम और बोन्स में आई तकलीफ को ठीक करने वाला ही एक ट्रीटमेंट देने वाले सिर्फ हाथों की मदद से पेशेंट की तकलीफ को जांचते हैडघे दुखी कंबर दुखी मानदुखी खांदे दुखी, सायटिका ऍसिडिटी. पोट साफ न होणे इ. वर उपचारशिबीर दिनांक २७/०३/२०२५ ते ०२/०४/२०२५वेळ : सकाळी १०.०० ते १.०० पर्यंत दु. ४ ते रात्री ७ वा.कृपया QR Code वर पेमेंट केल्यानंतर स्क्रीन शॉट व नाव या नंबर वरयेतांना सोबत आपले जुने रिपोर्टस्, एक्स-रे आणावेत.9224163370 व्हाटसअप करानोंदणी आवश्यक आहेनांव नोंदणी फी फक्त 200/-७ दिवसांसाठीस्थळमाही पॉलीक्लिनीक, स्वातंत्र्य चौक, महात्मा गांधी उद्यान जवळ, पत्रकार कॉलनी, टेलिफोन एक्सचेंज रोड, जिल्हा पेठ जळगांवअध्यक्ष रो. वर्धमान भंडारीसेक्रेटरी रो. प्रितीश चोरडियामेडिकल कमिटी चेअरमनरो. डॉ. मनोज चौधरीप्रोजेक्ट चेअरमन रो. संजय शहानांव नोंदणीसाठी संर्पक : 9224163370 / 0257-2998765थेरेपीस्ट : संदीप नायक (Chiropractor) संपर्क : 9106994705रोटरी क्लब ऑफ जळगांव ईस्ट व सर्व रोटरी सदस्य एक वेळ अवश्य भेट द्या व संपर्क साधावा

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.