ताज्या घडामोडी

एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गतअसलेल्या ट्रान्सपोर्ट नगर मध्ये धाडसाने चोरी

शुक्रवारी पहाटे तीन ते चार चोरट्यांनी ट्रान्सपोर्ट नगर येथे दुकाने आणि गोडाऊन फोडून लाखोचा मुद्देमालंबास केला सीसीटीव्ही कॅमेरा पोलीस तपास करत आहेत बनत असल्याचे लक्षात येत आहे बाहेर राज्यातून नेहमीच मालवाहतूक येत असते आणि त्यामुळे येथे लहान मोठे चोऱ्या सतत होत आहेत मात्र शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गतअसलेल्या ट्रान्सपोर्ट नगर मध्ये धाडसाने चोरी केली आणि  लाखो रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे चोरी झाल्यानंतर व्यवसायिकांनी खदान पोलिस स्टेशनवर गुन्हा नोंदवला आहे सुरीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत ही घटना अकोला शहरातील एमआयडीसी आणि त्याच्या सोबतच परिसरातील सुरक्षा पातळीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे प्रशासनाला या घटना रोखण्यासाठी अधिक कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे सदर चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले आहे आणि यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक ठरले आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.