ताज्या घडामोडी

अकोला पश्चिमचे आमदार माननीय साजिद खान पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

AB7

 

भारतीय संविधान’ देशभरात पूर्णपणे अंमलात आले. त्यामुळे २६ जानेवारी १९५० पासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले. प्रजेची सत्ता सुरू झाली म्हणजेच भारत २६ जानेवारी १९४९ ला प्रजासत्ताक झाला. त्यामुळे दरवर्षी देशभरात २६ जानेवारीला अकोला शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहणकरण्यात आले यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमनकर साहेब महानगर अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे. काँग्रेसचे नगरसेवक इरफान भाई. मोंटू भाई तशवर भाई प्रशांत प्रधान तसेच काँग्रेसच्या महिला . पुरुष कार्यकर्ते आधी उपस्थित होत.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.