राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळ फ्रूट वाटप
Ab7
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळ फ्रूट वाटप
अकोला:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयवंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) च्या वतीने शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळ फ्रूट बिस्किटे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार)अकोला महानगर जिल्हाध्यक्ष मोहम्मद रफीक सिद्दीकी, ज्येष्ठ नेते श्याम अवस्थी,पूर्व विधानसभा अध्यक्ष देवानंद ताले , माजी नगरसेवक अयुब लाला, पश्चिम विधानसभा अध्यक्ष मेहमूद खान पठाण, महिला अध्यक्ष सरलाताई वरघट,आनंद वैराळे, उमेश खंडारे, एडवोकेट संदीप तायडे,बाबासाहेब घुमरे, योगेश सोनोने, अल्ताफ खान, मंगलाताई सोनोने, लक्ष्मीबाई बोरकर, सत्तार भाई ,आबिद खान, मोहम्मद सानिफ, जाकिरभाई प्रकाश सोनोने, योगेश हुमणे,हनीफ चव्हाण,अमण घरड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.