ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( शरदचंद्र पवार) ची आढावा बैठक संपन्न — बैठकीत नवनियुक्त देवाभाऊ ताले यांचा सन्मान व सत्कार 

AB7

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( शरदचंद्र पवार) ची आढावा बैठक संपन्न— बैठकीत नवनियुक्त देवाभाऊ ताले यांचा सन्त्कार 

अकोला- स्थानिक हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे दि.6/3/2025 रोजी अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरदचंद्र पवार) कार्यकर्त्यासह पदाधिकारी यांची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.

या बैठकीला पक्षाचे निरीक्षक गणेश राय यांच्या प्रमुख उपस्थित होती. यावेळी निरीक्षक गणेश राय यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पक्ष संघटनेवर अधिक लक्ष्य देवून सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहून काम करावे. यावेळी नव्याने नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार)अकोला महानगर कार्याध्यक्षपदी देवाभाऊ ताले यांचा पक्षाच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जेष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष श्याम अवस्थी, प्रदेश सरचिटणीस प्रा.विश्वनाथजी कांबळे , अकोला महानगर जिल्हाध्यक्ष मो.रफीक सिद्दिकी,अकोला जिल्हाध्यक्ष ग्रामीण संग्राम भैय्या गावंडे, मनोहरलाल मल्होत्रा , पिंटू भाऊ वानखडे, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, दिवाकरराव गावंडे, राजकुमार मंगळे, परिमल लहाने उपस्थित होते.

कार्यक्रमाला यावेळी महानगर उपाध्यक्ष योगेश हुमने,

 पापाचंद्र पवार,पश्चिम विधानसभा अध्यक्ष मेहमूद खान पठाण,अल्पसंख्यांक सेल महानगर अध्यक्ष वसीम खान,बाबासाहेब घुमरे, महिला महानगर अध्यक्ष सरलाताई वरघट,योगेश सोनोने,सामाजिक न्याय विभाग महानगर अध्यक्ष मिलिंद गवई,सेवादल अध्यक्ष शेख मेहबूब,ग्राहक संरक्षण समिती सतीश सरपाते,रमेश नाईक, काशीनाथ बागडे, आनंद वैराळे, चंदूभाई उर्फ चाँद खान, संजय माहोरे, मंगलाताई सोनोने, कीर्तीताई नवलकर, लक्ष्मीबाई बोरकर, सुलभा घाडगे, उषाताई मकासरे , शेख रमजान, सचिन कराळे, संदीप शिंदे, संजय रेलकर,निलेश देशपांडे, दिनेश आळे, गौरव गांधी, चिराग गांधी, अशोक देशमुख, डॉ मयूर पुंडकर, अतुल जोशी, दिनेश देशपांडे, प्रकाश सोनोने, शेख अहेमद, अल्ताफ खान, उमेश खंडारे, जमील खान, सैय्यद अन्सार अली , रमेश सावरकर, मंगेश नवले, गोविंद पांडे, रवी लच्छवानी,भाऊराव साबळे प्रकाश सोनोने आदीसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आढावा बैठकीत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट संदीप तायडे तर आभार प्रदर्शन एडवोकेट अमन घरडे यांनी केले असे महानगर प्रसिद्धी प्रमुख अमन घरडे यांनी कळविले आहे.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.