कर्नाटक सीमावर्ती (लातूर बिदर जिल्यातील )नामवंत गोंधळी समाजाचे कलाकार स्वर्गीय नरसिंगराव मुकुंदराव काळे यांच्या 23व्या पुण्यतिथी निमित्त गोंधळी वासुदेव जोशी व सर्वसमाजातील दि. 26/27/28/29/30 सतत पाच दिवस वधू वर मोफत ऑनलाईन परिचय कार्यक्रम
सर्वमान्य वधू वरसूचक सेवा तर्फे घेण्यात येत आहे तरी या ऑनलाईन कार्यक्रम चा सर्व समाज बांधवानी लाभ घ्यावा
🙏विनंती