अकोला_आदर्श गोसेवा एवम अनु संसाधन प्रकल्प अकोला द्वारा मुंगीलाल बाजोरिया क्रीडांगणावर दिनांक 9 जानेवारी ते 15 जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये गोवत्स श्री राधाकृष्ण जी महाराज जोधपुर रहिवासी यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच विदर्भातील सुप्रसिद्ध कीर्तनकार यांचे रोज सायंकाळी रात्री दहा वाजेपर्यंत कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे
त्याचा अकोला शहर व अकोला शहर पंचक्रोशीतील रहिवाशांनी लाभ घ्यावा असे आव्हान आदर्श गोसेवा अनुसंशोधन प्रकल्प अकोला व समस्त राजस्थानी गुजराती वारकरी संपूर्ण सनातनी समान यांनी केलेले आहे