ताज्या घडामोडी
अकोला पश्चिम चे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांचा सत्कार समारंभ संपन्न
Akola B7 सतीश पवार अकोला
अकोला स्थानिक जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आज दिनांक 13./1./2025 रोजी अकोला पश्चिम चे नवनिर्वाचित आमदार माननीय साजिद खान पठाण यांचा अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी व अकोला शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी माननीय आमदार साजिद खान पठाण यांच्या भव्य सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व शहर काँग्रेसचे पदाधिकारी तसेच ग्रामीण काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव चौधरी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव माननीय प्रकाश भाऊ तायडे अकोला शहर अकोला महानगर अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे नगरसेवक इरफान खान. मोंटू बाई उर्फ मोईन खान उपस्थित होते