दुःखद निधन
सर्व समाज बांधवांना कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, आज शनिवार दि. ८-२-२०२५ रोजी सकाळी ११-३० वाजता श्री श्यामराव नामदेवराव बडगे यांचे वयाच्या ६० व्या वर्षी अल्पशा आजारानेवाजता त्यांचे राहते घर लोकमान्य नगर, बाळापूर रोड, जुने शहर, अकोला येथून गुलजार पुरा स्मशानभूमी (मोक्षधाम) येथे जाण्याकरिता निघणार आहे. आज बडगे परिवारावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगात आमचे मंडळ बडगे परिवारा सोबत आहे गोंधळी समाज विकास मंडळ (महाराष्ट्र राज्य) व संपूर्ण कार्यकारिणी मंडळाच्या वतीने मी व माझी संपूर्ण कार्यकारिणी त्यांना श्रद्धांजली वाहतो. ईश्वर मृतात्म्यास शांती प्रदान करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना*