कृषी विद्यापीठांना 25 कोटी रुपये संशोधनासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी आज सभागृहात केली.
AB7
अकोलारा-सायनिक शेती एवजी नैसर्गिक शेती याकडे प्रोत्साहन देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे पीक कमी दरात आरोग्याला चांगल्या सोबत कमी पाण्यात उपलब्ध होणारे पीक वाढ ूच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रयत्न करावे व यासाठी कृषी विद्यापीठांना 25 कोटी रुपये संशोधनासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी आज सभागृहात केली.

देशातील मखाना बोर्डच्या धरतीवर राज्यात मिलेट बोर्डची स्थापना करावी आणि त्याकरिता राज्य शासनाने मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येक कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 25 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून या मिलेट्सचे संरक्षण संवर्धन संशोधन व उत्पादन करता येईल, अशी महत्वपूर्ण मागणी रणधीर सावरकरांनी शासनाला केली आहे,.
तसेच शेतकऱ्याच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने सरकार करीत असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी सभागृहामध्ये माहिती सरकारची भूमिका मांडली आपल्या 37 मिनिटांमध्ये शेती विषय माहिती देऊन शेतकरी सर्वसामान्य नागरिक तसेच वेदना संवेदना सरकारच्या योजना ची माहिती सभागृहामध्ये चर्चा करून आपल्या अभ्यासू वृत्तीचा परिचय दिला. सभागृहामध्ये सतत वेगवेगळे विषय मांडून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा लोकशाही मधील महत्त्वाचा आयुद्धाचा वापर करून वेगवेगळ्या विषयाला त्यांनी आयाम दिला. सभागृहामध्ये चर्चा मध्ये भाग घेऊ न उत्कृष्ट वक्ते अभ्यासू नेतृत्व म्हणून शेतकरी व सर्वसामान्यांचे नेते म्हणून आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आमदार सावरकर हे शेतकऱ्याच्या विषयाचे अभ्यासक असल्याचे म्हटले आहे हेच त्यांच्या शेतकऱ्या विषयी असलेली तळमळ यावरून दिसते.