ताज्या घडामोडी
महाराष्ट्र माळी संघटना अकोला जिल्हा,व किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल,पातुर यांच्या वतीने सत्यपाल महाराज यांना राष्ट्रीय किर्तन पातूर येथे आयोजित
AB7
महाराष्ट्र माळी संघटना अकोला जिल्हा,व किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल,पातुर यांच्या वतीने सत्यपाल महाराज यांना राष्ट्रीय किर्तन पातूर येथे आयोजितकरण्यात आले व महाराज याना “सत्यशोधक सन्मानाने” सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये आमदार संजयजी खोडके , अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, माळी युवक संघटनेचे संस्थापक प्रकाशजी तायडे, किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक गोपाळ गाडगे सर, माजी नगरसेवक राजू उगले, बाळू भाऊ बगाडे, गजानन भारतसे, कमरुद्दीन सर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.