वाडेगाव मध्ये दुसऱ्या हद्दीतील पोलिस शिपाया द्वारे अवैध मनमानी वसुली .*
नूर खान वाडेगाव
*महत्वाचे 👈*
*वाडेगाव मध्ये दुसऱ्या हद्दीतील पोलिस शिपाया द्वारे अवैध मनमानी वसुली .*
*गेल्या काही दिवसांपासून चान्नी फाटा जे वाडेगाव पोलिस चौकी अंतर्गत येते त्या परिसर मध्ये भालतीलक नावाचा पोलिस शिपाई जो चान्नी पोलिस स्टेशन येथे कार्यरत आहे त्याचा कार्यक्षेत्र नसताना देखील त्या ठिकाणी गोर गरीब मुलांची शेतमजुरांची तोडी करतोय.
वीणा चलन देता पैसे वसूल करत आहे .
आज एक मुलगा त्यांनी अडवला असता तो शेतमजुरी करून आला होता आणि घरी जात होता.त्यावेळेस *भालतीलक *नावाच्या शिपायाने त्या मुलाकडून 200 रुपये वीणा चलन देता घेतले 200 न दिल्यास 5000 चा दंड करेल.* तो मुलगा *माजी जिल्हा पोलीस अधीक्षक पर्वतरावजी पोहरकर साहेब* यांच्या शेतामध्ये काम करतो . सदर प्रकरणात रवी पर्वतराव पोहरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आणि ठाणेदार साहेबांशी संपर्क साधल्याने तो शिपाई तिथून पडून गेला .
*वाडेगाव येथील वाढती ट्रॅफिक वर लक्ष न देता अवैध वसुली करणं योग्य आहे का असा देखील जनता सवाल विचारत आहे.*
तरी वाडेगाव आणि चान्नी फाटा परिसर मधील सर्व जनतेस नम्र विनंती आहे की वीणा चलन रेसिप्ट घेता कोणालाही पैसे देऊ नका .
काही अडचण किंवा अवैध चलन वसुली परिसरात आढळल्यास वाडेगाव चौकी चे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक पंकज कांबडे साहेबाना या नंबर वर संपर्क करा. 79720 48513