शेतमजुराचा प्राणघातक हलूयात मृत्यू
खामगांव : तालुक्यातील शहापूर येथे उसनवारी च्या पैशांवरून झालेल्या वादातून एका शेतमजुरावर हल्ला करण्यात आला. या हलूयात अंजाबराव सिरसाट रा. शहापूर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.रिना माणिकराव सिरसाट (३०) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे जेठ अजाबराव सिरसाट यांनी आरोपी अनिल प्रल्हाद रामचवरे रा. शहापूर) याच्याकडून काही क्कम उसनी घेतली होती. त्याने क्कम परत मागितल्यावर नजाबराव यांनी वेळ मागितला; रात्र, आरोपीने जातीवाचक टावीगाळ करत मारहाण केल्याचाउधारीवरून उफाळला वादआरोप तक्रारीत नमूद् आहे. घटनेच्या वेळी गावातील सचिन, युवराज आणि निलेश तिडके यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत अजाबराव यांना प्रथम खामगाव येथे आणि त्यानंतर नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी अनिल प्रल्हाद रामचवरे व संजय उत्तम रामचवरे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहेत.