ताज्या घडामोडी
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला
AB7
अकोला आज अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यातील सूर्योदय बालगृह येथे असलेल्या मुलांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी सैयद वसीम ठेकेदार समाज सेवक,डॉक्टर रवि किरण फड़के माजी नगर सेवा मोहम्मद इरफान माजी नगर सेवक मोईन खान उर्फ मोंटू भाई नईम फराज सर जुबेर सिंघानिया सय्यद शहजाद उर्फ संजू भाई नासिर भाई राजू भाई उपस्थित होते.