ताज्या घडामोडी
डॉ.संतोषकुमार गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधीसंस्कार दिनांक 2 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता परंडा, जिल्हा धाराशिव येथे होईल.
AB7 सतीश पवार
डॉ.संतोषकुमार गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधीसंस्कार दिनांक 2 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता परंडा, जिल्हा धाराशिव येथे होईल.
धाराशिव :-डॉ. संतोषकुमार गायकवाड जी यांनी सदैव समाज सेवावृत्ती म्हणून कार्यरत होते त्यांना ‘ अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना’ व गोंधळी क्रांती दल कडून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतोत.
शोकाकुल:
राजेंद्र वनारसे, बाबासाहेब कदम ,राहुल ढेंबे,सुरेश ढवळे, दिपक थोरबोले, श्रीकांत रसाळ, संजय भोसले, सागर अवधूत, संभाजी खाडे, विजयकुमार मोरे व धाराशिव जिल्हा शाखा, अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना