ताज्या घडामोडी

आमदार साजिद खान पठान इनके जन्मदिन के मौके भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

AB7

आमदार साजिद खान पठान इनके जन्मदिन के मौके भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

 

स्थानिक अकोला पश्चिमचे आमदार श्री साजिद भाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित् हमजा प्लॉट  राजू किराणा के पास अकोला यहा पे 2 मई 2025 रोज़ जुमा सुबह 10 बजे श्याम 5 बजे तक  से 5 बजे तक शिबिर का आयोजन किया गया  हा डॉक्टर अमोल रावणकर कन्सलटंट ऑर्थोपेडिक अॅन्ड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत 18 साल से कम आयु के बच्चों के लिए मुफ्त ऑपरेशनफ्रेक्चर का ऑपरेशन, अॅक्सीडेंट की ऑपरेशन, हर्नीया, अॅपेंडिंक्स, पेट की ऑपरेशनडॉ. जया सावरकर श्रीरोग तज्ञडॉ. मदन महल्ले बाल रोग तज्ञआयोजक समितीइ सराईल खान, रिज़वान शाह, सै. सालिम अली, साहिल शाह, अरशद शेख, रेहान शेख, कलाम पटले, नदीम शाह, अफज़ल शाह, दानिश शेख, शेख मोहसिन शेख रियाज़, युनुस अली, नवेद शेख, अफ्फान खान, शेख समीर, सै. वाजिद, शहबाज़ खान, सोहेल शाह इम्मु शाहआयोजक : मो. शारीक अध्यक्ष युवक काँग्रेस, अकोला पश्चिम

{“

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.