अको
अकोला स्वराज्य भवन मध्ये गेल्या काही दिवसापासून स्वयंरोजगार प्रदर्शनी आनंद मेल्याचे आयोजन करण्यात आले होते या आनंद मिलिंद विविध प्रकारचे रंगीबेरंगी लहान-मोठे राजपालने आकाश पाळणे तसेच विविध प्रकारचे गृपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे स्टॉल खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते अकोला शहरांमध्ये आनंद मेलाचा मुक्काम 12 जानेवारीपर्यंत राहणार आहे या आनंद मेल्यात अकोला शहर वाशी व अकोला पंचक्रोशीतील रहिवाशींनी विविध मनोरंजनाचा लाभ 12 जानेवारी पर्यंत घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केलेले आहे