मूल होत नाही म्हणून तहसीलदाराचा अभद्र प्रकार, केलं असं काही की तुम्हाला येईल प्रचंड संताप, बायकोसोबत.
AB7
मूल होत नाही म्हणून तहसीलदाराचा अभद्र प्रकार, केलं असं काही की तुम्हाला येईल प्रचंड संताप, बायकोसोबत….
नदिड/ उच्चपदावर कार्यरत असलेले अधिकारी हे सुशिक्षित असतात. सामाजिक दृष्टीने ते परिपक्व असतात, असं म्हटलं जातं. महिला तसेच समाजातील वेगवेगळ्या वंचित घटकांच्या कल्याणासाठी प्रयत्नरत राहणे हे या अधिकाऱ्यांचे आद्य कर्तव्य असते.अनेक कार्यकर्त्यांनी सर्वांना आदर्श ठरावी अशी कामगिरी करून दाखवलेली आहे. मात्र काही अधिकारी मात्र बाला अपवाद असतात. काही अधिकारी तर असे काही कारनामे करून बसतात, की ते समोर आल्यानंतर सर्वाच धक्का बसतो. असाचएक प्रताक नांदेडमधील एका तहसीलदाराने करून दाखवला आहे. या तहसीलदाराने मूल होत नाही म्हणून आपल्या पत्नांवर अन्वनित अत्याचार केले आहेत. पत्नीच्या तक्रारीनंतर या तहसीलदाराला पोलिसांनी अटक केलं आहे.नेमकं काय घडलंय ?नांदेडमधील एका तहसीलदाराने आपल्या पत्नीचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खुद्द दहसीलदाराच्या पत्नीनेच पोलीस ठाण्यात धाव घेत तशी तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तहसीलदाराला अटक केली आहे. दाखल तक्रारीनुसार आरोपी तहसीलदाराने पत्नीच्या कानशिलावर बंदूक ठेवली.शिवाजी नगर, नांदेएक अँड डायमंड्सतसेच मुलबाळ होत नाही म्हणून तहसीलदार पतीने त्याच्या पत्नीचा हळही केला आहे. अविनाश शेवटवर असं या तहसीलदाराचं नाव असून ते चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अविनाश शेवटवर यांना नदिडमधीलसासरवाडीत आल्यानंतर अटक केली आहे. याच तहसीलदाराने पत्नीला शारीरिक मानसिक व आर्थिक स्वरुपाचा छळ केल्याचाही आरोप आहे.नेमका आरोप काय ?तहसीलदाराने पत्नीच्या कानशीलावर बंदूक लावल्याच्याआरोप तक्रारदार पत्नीने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. पैशाची मागणी करणे, मानसिक त्रास देऊन अनैसर्गिक कृत्य करण्यास जबरदस्ती करणे, मुलबाळ होत नाही म्हणून पत्नीला त्रास देणे, असे आरोप तहसीलदार अविनाश शेवटवार यांच्यावर त्यांच्या पत्नीने केले आहेत. याबाबत पीडित पत्नीने माहेरी आल्यानंतर तहसीलदार पत्तविरुद्ध नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तहसीलदार अविनाश शेंबरवाड नांदेड येथे आले असता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दीड वर्षापूर्वीच त्यांचा विवाहझालाहोता.