आज अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना पुणे जिल्हा व पुणे महानगर शाखा बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तथा मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला
AB7
आज अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना पुणे जिल्हा व पुणे महानगर शाखा बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तथा मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जुन्या आठवणी जाग्या केल्या आणि अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना चे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी’ समाज हितासाठी संघटनेच्या कार्यास पुनरावलोकन पुन्हा सुरुवात केली आहे त्यामुळे आपण सर्वांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
संघटनेचे पुणे महानगर आणि पुणे जिल्हा शाखा बैठकीत विषयानुसार सविस्तर चर्चा करून अमंलबजावणी करिता निर्णय घेण्यात आले अशी माहिती संघटनेच्या प्रसिद्धीस दिली आहे.
राजेंद्र वनारसे,
कार्यकारी अध्यक्ष,
अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना,
संपर्क:8793605793
दि. 13/04/2024