ताज्या घडामोडी

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना २०२५ अंतर्गत* *मौजे सांगळूद व धोतर्डी ता.जि. अकोला येथील नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ

AB7

अकोला सामाजिक, आर्थिक आर्थिक भौगोलिक विकासासाठी समतोल हा विकास चा मार्ग आमदार रणधीर सावरकर सातत्याने मतदारांना अपेक्षित शेतकऱ्यांना अपेक्षित गावकऱ्यांना अपेक्षित शहरी नागरिकांना अपेक्षित कामाला गती देत असल्यामुळे त्यांच्या जनता दरबाराला प्रतिसाद बोले तैसा चाले या भूमिका वाला नेता म्हणून पश्चिम विदर्भात नावलौकिक प्राप्त केला आहे असे प्रतिपादन सांगरूळचे सरपंच रणजीत काळे यांनी केले.*गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना २०२५ अंतर्गत*

*मौजे सांगळूद व धोतर्डी ता.जि. अकोला येथील नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते .

आमदार श्री रणधीर सावरकर यांच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला मंडळ अध्यक्ष प्रवीण हगवणे देवेंद्र देवर महेंद्र काळे विशाल जयस्वाल विवेक भरणे संजीव पाटील गावंडे वसंतराव गावंडे रामदास पाटील वानरे साहेब प्रकाश काळे शरद कराळे डॉक्टर राजेंद्र जयस्वाल मनोहर राऊत दिनेश पाटील काळे सुधीर पाटील काळे अनुप काकड संजय तायडे नंदकिशोर अरबट व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी शेतकरी व ग्रामस्थ हा आपला केंद्रबिंदू मानून आपण विकासाचा आयाम सुरू केला आहे याला आपण आशीर्वाद द्यावा अशी प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले*

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.