थोर समाजसुधारक, महिला मुक्ती आणि शिक्षणाचे प्रणेते क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अकोला पश्चिम चे आमदार मा. साजिद खान पठाण यांनी अकोला शहरात आयोजित जयंती उत्सव व भव्य मिरवणूक प्रसंगी उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले.
थोर समाजसुधारक, महिला मुक्ती आणि शिक्षणाचे प्रणेते क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या , जयंतीमित्त अकोला पश्चिम चे आमदार मा. साजिद खान पठाण यांनी अकोला शहरात आयोजित जयंती उत्सव व भव्य मिरवणूक प्रसंगी उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव प्रकाश भाऊ तायडे, अकोला महानगर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील वानखेडे,महासचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अविनाश देशमुख,महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभाग मासचिव महेंद्र गवई, महिला काँग्रेस अकोला ग्रामीण चे अध्यक्ष पूजा काळे,अकोला शहर महिला काँग्रेस चे अध्यक्ष पुष्पा देशमुख, माजी नगरसेवक मोहम्मद इरफान, गुड्डू पठाण, अफरोज खान लोधी, अभिलाषा तायडे,सोहेल खान आकिटे̮क्ट् ,सय्यद शहजाद, एजाज सर,जिम्मी पठाण, सोनू साहेब, समीर खान,साहिल खान,अनेक मान्यवर उपस्थित होते.
AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा
'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.