ग. भा सरूबाई पुंजाजी दोरवेकर, गोंधळी पुरा मूर्तीजपुर यांना आज दि. ०९.०४.२०२५ रोजी दु. ०४.३० ला देवाज्ञा झाली असून त्यांची अंतिम यात्रा उद्या दि १०.०४.२०२५ सकाळी १० .०० वा त्यांच्या निवासस्थान गोंधळी पुरा मूर्तीजपुर येथून निघेल.
शोकाकुलदोरवेकर परिवार मूर्तीजपुर