ताज्या घडामोडी

खदान परिसरात भव्य ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन* *आ. साजिद खान यांची प्रमुख उपस्थिती*

Ab7

*खदान परिसरात भव्य ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन*

, आमदार साजिद खान यांची प्रमुख उपस्थिती*


 

खदान परिसरातील अलीम चौक, हैदरपुरा भागात नगरसेवक फ़ैयाज़ ख़ान, सैयद वसीम ठेकेदार आणि रफ़ीकभाई कुरैशी यांच्या वतीने भव्य ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत भाईचारा आणि सौहार्दाचा संदेश दिला व पारंपरिक शीर खुरमा चा आस्वाद घेतला.

या कार्यक्रमात अनेक मान्यवर अतिथींनी उपस्थिती दर्शवली. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष विजय भाऊ देशमुख, अकोला पश्चिमचे आमदार साजिद ख़ान पठान, एसडीपीओ सतीश कुलकर्णी, खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे, ट्रॅफिक निरीक्षक कींगे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभय दादा पाटील, प्रकाश तायडे, संजू भाऊ बडूने, बाडू भाऊ वरोठे, जावेदभाई ज़करिया, नकीर खान, डॉ. ज़िशान हुसैन, तारीक खान (दिल्ली दरबार), माजी नगरसेवक पराग कांबळे, दिलीप देशमुख, गौतम गवई, संतोष दाबेराव, अशोक पार्लिकर, याकूब पहलवान, बिलन हाजी, डॉ. रवि फाळके, तहसीलदार वज़ीरे, जीवन भाऊ, पंकज भाऊ गवांडे, डॉ. प्रशांत पाटील, अफसर कुरैशी, बब्बू चाचा, अफरोज ठेकेदार, जलील चाचा, अमजद ठेकेदार, राशिद चाचा, सग़ीरभाई, साबिर मौलाना, हाजी बशीर, हाजी युसूफ, अलियार चाचा, यूनुस भाई, आमिर सुलतान, अयाज मौलाना आणि नबीभाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फैसल अज़ीज़ी, क़मर अली, ज़ुबैर सिंघानिया, अमजदभाई, अज़ीम साहेब, शफीक नासिर, JK बिल्डर, असद ठेकेदार, नज़ीर ठेकेदार, शोएब भैया, हारून शाह, क़ादिर शाह, अन्नू बदशाह, नासिरभाई, राजूभाई तसेच अलीम चौक हैदरपुरा ग्रुप, नूरानी मस्जिद ग्रुप, ज़ीरा बावडी ग्रुप आणि मुल्लानी चौक ग्रुप यांचे विशेष योगदान राहिले.

 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नगरसेवक फ़ैयाज़ ख़ान यांनी केले, तर सूत्रसंचालन बुढ़न गाढेकर यांनी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.