पुष्पाताई गणेश राव इंगोले यांचे अल्पशा आजाराने आज निधन
गोंधळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते व समाजसेवक गणेशराव इंगोले यांची पत्नी स्व. पुष्पाताई गणेश राव इंगोले यांचे अल्पशा आजाराने आज दि.25/03/2025 दुपारी 4 वाजता दुःखद निधन झाले आहे. अंतयात्रा उद्या 26/03/25 सकाळी 10.30 त्यांचे राहते घर श्रीहरी नगर उमरी येथून उमरी स्मशान भूमी येथे निघणार आहे