ताज्या घडामोडी
यवतमाळ जिल्ह्यातीलडोकी येथून चाळीस गाव येथे ही वरात जात होती, ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या ट्रकला धडक दिली
AB7
व्याळा जवळ लग्नाच्या वरातीच्या ट्रकचा भीषण अपघात
अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील व्याळा जवळ लग्नाच्या वरातीच्या ट्रकचा भीषण अपघात झालाय. लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या ट्रकने एका उभ्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहेय. यवतमाळ जिल्ह्यातीलडोकी येथून चाळीस गाव येथे ही वरात जात होती, ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या ट्रकला धडक दिलीय..या अपघातात नवरी व नवरी सोबत त्यांचे कुटुंबातील १५ ते २० जण गंभीर जखमी व काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला येथील सर्वो पचार रुग्णालयात उपचार सुरु आहेय.