ताज्या घडामोडी
लोटस ग्रीन मध्ये पाच दिवसापासून बेवारस फोर व्हीलर लोटस ग्रीनच्या सेक्युरिटी गार्ड कडे एन्ट्री नाही
सतीश पवार अकोला
स्थानिक अकोला गीता नगर परिसरात लोटस, ग्रीन अपार्टमेंट मध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून बेवारस परिस्थितीत एम एच 02BP1669 पांढऱ्या रंगाची फोरविलर बेवारस परिस्थितीत आढळून आलेली आहे याबाबत लोटस ग्रीनच्या सेक्युरिटीकडे या फोर व्हीलर बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे गार्ड यांनी सांगितले यावरून लोटस ग्रीन मधील सेक्युरिटी बाबत संशय व्यक्त होत आहे अशी माहिती मनीष यानी यांनी कळवली