ताज्या घडामोडी
शिवसेना महिला आघाडी अकोला शहर व जिल्हा तर्फे आयोजित खेळ संक्रांतीचा
महिलांकरिता विशेष आकर्षण
अकोला-शिवसेना महिला आघाडी अकोला शहर व जिल्हा तर्फे 16/1/2025 रोजी राष्ट्रमाता राज्यमाता आऊसाहेब जयंती निमित्त महिला सन्मान सोहळ्याचे गीताई मंगल कार्यालय चहाचा कारखाना डाबकी रोड अकोला येथे आयोजित केलेला आहे यामध्ये खेड संक्रांतीच्या म्हणून खेळाची मोठी मेजवानी महिलांना उपलब्ध करून देण्यात आली आहे यामध्ये महिलांना विशेष आकर्षण महिलांकरिता हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी भाग घेऊन मेजवानीचा विशेष आनंद घ्यावा असे आवाहन सौ कमल वामनराव चोपडे. सौ दीपिका शशिकांत चोपडे. सौ शिल्पा प्रल्हाद चोपडे यांनी आयोजन केलेले आहे