चाळीसगाव येथे भूकंप
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे भूकंपाचे मोठे दोन झटके बसल्याने व मोठा आवाज आल्याने संपूर्ण शहर हादरलेले आहे यामुळे चाळीसगाव तील लोक सध्याच्या परिस्थितीत घाबरलेले असून हे झटके कशामुळे आले व आवाज कशामुळे आले याची शोधकार्य प्रशासनाने हाती घेतलेले आहे असे आमचे प्रतिनिधी अमोल इंगळे यांनी कळवलेले आहे