ताज्या घडामोडी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी शेगाव शहराध्यक्ष दीपक सलामपूर या यांना टिप्परने दिलेला जोरदार धडके मध्ये त्यांचा जागेस मृत्यू
AB7
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी शेगाव शहराध्यक्ष दीपक सलामपूर या यांना टिप्परने दिलेला जोरदार धडके मध्ये त्यांचा जागेस मृत्यू झाला शेगाव शहरातील मोरारका हायस्कूल जवळील वळणावर हा अपघात घडला दीपक सलामपुरी यांचे शेगाव शहरातील बाळापूर रोडवर दुकान तू डेरी आहे आज दुपारच्या सुमारास ते दुकानावरच समोरच्याच खुल्या जागेत लघुसंखेसाठी गेले असता परत येताना रस्ता ओलांडताना अपघात झाला भरताव येणाऱ्या टिप्पर नेत्यांना जोरदार धडक दिले यामध्ये त्यांचा जागेच मृत्यू झाला. नागरिकांनी त्यांना लगेच शेगावच्या सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवले मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना ब्रोत घोषित केले दीपक सोलापूर यांनी शेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पद भूषवलेले आहे तर सध्याचे जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकारी होते