बडनेरा ते नाशिक मेमू गाडीच्या वेळेत बदल
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची वाढती संख्यालक्षात घेता विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्र. ०१२११ बडनेरा ते नाशिक विशेष मेमू गाडीच्या वेळेत बदल झाला आहे. हा बदल १ एप्रिलपासून लागू होईल.कालावधीमध्ये वाढ करण्यात आलेल्या गाड्या : १) गाडी क्र.०१२११ बडनेरा ते नाशिक विशेष मेमू आणि गाडी क्र. ०१२१२ नाशिक ते बडनेरा विशेष मेमया दोन गाड्धांना ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ, तर क्र. ०१०९१ आणि क्र. ०१०९२ खंडवा ते सनावद विशेष मेमू २९ एप्रिल २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.गाडी क्र. ०१२११ बडनेरा ते नाशिक विशेष मेम गाडीच्या वेळेत १ एप्रिल२०२५ पासून वेळेत बदल करण्या आला आहे. ही गाडी बडनेरा येथून १०:०० वाजता सुटेल आणि नाशिकरोड येन १९:०५ वाजता पोहोचेल. त्यात मूर्तिजापू१०:३०, बोरगाव १०:४८, अकोला ११:०० शेगाव ११:३३, नांदुरा १२:०३, मलकापू १२:३८, बोदवड १३:३७, भुसावळ १५:०५, जळगाव १५:३५, पाचोरा १६:०९ चाळीसगाव १६:३८, नांदगाव १७:२० मनमाड १७:५०, लासलगाव १८:०९ निफाड १८:२५, नाशिकरोड येथे १९:०० वाजता पोहोचेल, असे रेल्वेतप् कळविण्यात आले आहे.