ताज्या घडामोडी
भीमराव हुलाजी पाचंगे यांचे दुःखद निधन
~शिवाजी ढवळे +919373924897
दुःख निधन
कै. भीमराव हुलाजी पाचंगे मोघेकर रा. सावता माळी मंदिर जवळ अहेमदपूर जी. लातूर.यांचे दिनांक 18/01/2025 रोजी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये रात्री ला अकास्मित दुःखद निधन झाले आहे. अंतिम संस्कार सार्वजनिक स्मशान भूमी मोंढा रोड अहेमदपूर येथे दुपारी 2:00 वाजण्याचे आसपास राहील
पाचंगे परिवार वर दुःखाचा डोंगर कोसळला हे पाहून माझे हृदय हेलावलं आहे म्हणून मुतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.💐🙏💐🙏