दुःखद निदान
चाळीसगाव चाळीसगाव मधील समाज कार्यकर्ते श्री रामभाऊ त्र्यंबक गायकवाड यांचे सासरे कै सुरेश शंकर धुमाळ (वय 72) यांचे आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 06:35 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 :00 वाजता राहत्या घरून निघणार आहे.निवासस्थान -एमजी नगर नवजीवन व्यायाम शाळेजवळ नेताजी पालकर चौक चाळीसगाव अंत्यविधी – चरण पेट्रोलपंप समोरील अमरधाम, चाळीसगाव