अकोला जिल्हा पोलीस दल
शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला
रस्ता सुरक्षा अभियान 2025
सडक सुरक्षा जीवन सुरक्षा या अभियानाला दिनांक 1 जानेवारी 2025 पासून 31 जानेवारी2025 पर्यंत अभियान राहील त्यामुळे आज अकोला शहरात पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे आज शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती त्याचे उद्दिष्टे की शहर व शहर पंचक्रोशीतील जनतेत जनजागृती व्हावी करिता रॅलीचे आयोजन करण्यात आली होती