पोलीस विभागातील सेवानिवृत्त अंबादासची लाड सेवानिवृत्त यांचे*दुःखद निधन*
आज शुक्रवार दि. ७-३-२०२५ रोजी रात्री १.१५ वाजता श्री अंबादासजी शंकरराव लाड यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले अंबादासजी लाड हे सेवानिवृत्त पोलीस होते त्यांची अंतिम यात्रा सकाळी ११.३० वाजता , त्यांच्या राहत्या घरून ,महादेवाच्या मंदिराजवळ, लहान उमरी अकोला येथून उमरी स्मशानभूमी (मोक्षधाम) येथे जाण्याकरिता निघणार आहे. त्यांच्या मागे मुले मुली सुना नातवंड्याचा आप्त मोठा परिवार आहे