प्रभाग क्रमांक 1 व अकोट फाईल भागामध्ये प्रलंबित असलेले काम तात्काळ करण्याची मनपा आयुक्त यांच्याकडे मागणी
AB7
प्रभाग क्रमांक 1 व अकोट फाईल भागामध्ये प्रलंबित असलेले काम तात्काळ करण्याची मनपा आयुक्त यांच्याकडे मागणी
अकोला स्थानिक प्रभाग क्रमांक एक नायगाव व अकोट फाईल भागामध्ये भागामध्ये मिलन नगर लालभाई यांच्या घराजवळील बंद पडलेला सबमर्सिबल पंप व महबूबनगर येथील तलवार सिंग यांच्या घराजवळील बंद पडलेला सबमर्सिबल पंप संजय गांधी नगर शहीद हमीद चौकामध्ये सबमर्सिबल पंप संजय नगर सिद्धार्थ वाडी येथील राजू किराणा दुकाना समोरील बंद अवस्थेत असलेला सबमर्सिबल पंप सिलोडा सार्वजनिक सार्वजनिक स्वच्छालय येथील बंद पडलेला सबमर्सिबल पंप अकोट फाईल काद्रीपुरा भीम वाडी कमान जवळील बंद पडलेला सबमर्सिबल पंप अकोट फाईल राजीव नगर सय्यद किराणा जवळील बंद पडलेला सबमर्सिबल हा पंप कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत असून नायगाव ट्रस्ट एरिया ऑफिस भाई यांच्या घराजवळील बंद अवस्थेत असलेला सबमर्सिबल पंप भर उन्हाळ्यामध्ये हे पंप आणि सबमर्सिबल चालू करण्यासाठी वारंवार निवेदन देऊनही याकडे मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे तसेच नायगाव मुख्य रस्ता हरित नगर येथील चांद भाई भैसावाले यांच्या गल्लीमध्ये शॉकअप झालेली पाईपलाईन नायगाव नगीना मज्जिद पासून ते महबूब भाई सायकल वाले यांच्या घरापर्यंत चोकअप झालेली पाईपलाईन संजय नगर गल्ली नंबर एक अनु ठेकेदार यांच्या घरापासून ते सरफराज खान यांच्या घरापर्यंत चोकअप झालेली पाईपलाईन संजय नगर गल्ली नंबर दोन मुन्नी किराणा ते गणित कव्वाल यांच्या घरापर्यंत शॉकअप झालेली पाईपलाईन भारत नगर मध्ये केजीएन मज्जिद जवळील चोकअप झालेली पाईपलाईन सलाम नगर व सुमय्या कॉलनी दोन्ही परिसरामधील पाणीपुरवठा होत नाही भारत नगर मध्ये नाही बाजी इक्रा अपार्टमेंट पर्यंत पाणीपुरवठा होत नाही भारत नगर मध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा बिलकुलच होत नसल्याने तेथील रहिवाशांनी वारंवार महानगरपालिका यांच्याकडे निवेदन अर्ज तक्रारी देऊन सुद्धा याकडे मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे या सर्व कामाकडे महानगरपालिका आयुक्त यांनी तातडीने लक्ष घालून वरील प्रलंबित असलेले सर्व कामे तातडीने करावी याकरिता आज दिनांक6/3/2025 रोजी लेखी स्वरूपात अख्तर बी शेख हनीफ यांनी आज लेखी स्वरूपात महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे