गळफास घेऊन केली तरु नाची आत्महत्या
जळगाव राहत्या घरामध्ये कळपास घेऊन समाधान बापू पाटील वय 32 वर्ष राहणार बेलाखेड तालुका चाळीसगाव यांनी कडपास घेऊन आत्महत्या केली ही घटना चाळीसगाव तालुक्यातील बेलाखेड येथे घडली कळवा घेतल्यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मूर्त घोषित केले याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास चाळीसगाव पोलीस करीत आहे