प्रभाग क्रमांक 9 शिवनगर या पाण्याच्या टाकीवरून होणारा दूषित व नालीच्या दुर्गंधयुक्त पाणी पुरवठ्याची वारंवार तक्रार करूनही नागरिकांना या भागात मिळत आहेत अशुद्ध पाणीशशिकांत चोपडे यांची मनपा आयुक्ताकडे तक्रार
AB7
प्रभाग क्रमांक 9 शिवनगर या पाण्याच्या टाकीवरून होणारा दूषित व नालीच्या दुर्गंधयुक्त पाणी पुरवठ्याची वारंवार तक्रार करूनही नागरिकांना या भागात मिळत आहेत अशुद्ध पाणीशशिकांत चोपडे यांची मनपा आयुक्ताकडे तक्रार
स्थानिक जुने शहरातील शशिकांत वामनराव चोपडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख व महानगरपालिका नगरसेवक अकोला यांचा प्रभाग क्रमांक 9 मधील गुलजारपुरा भीम नगर शांतीनगर चहा कारखाना ज्ञानेश्वर नगर साईनगर फाळके नगर वानखडे नगर अर्बन कॉलनी या भागात अतिशय खराब व नालीच्या दुर्गंधी असलेले पाण्याचा पाणीपुरवठा मागील एक महिन्यापासून चालू आहे आहे या कालावधीत विद्यार्थी वर्ग दहावीच्या व बारावीच्या परीक्षा सुरू असूनही हे दुर्गंधीयुक्त पाणी पिल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती तसेच विद्यार्थ्याने पाणी पिल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होऊन त्यांचे शैक्षणिक जीवनावर परिणाम होऊ शकतो सदर पाण्यामुळे विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्य धोक्यात आले असून विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर बाब अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता ते उडवा उडीचे उत्तर देऊन पाईपलाईन कुठेतरी लिकी आहे ते दिसत नाही अशा प्रकारची बेल जबाबदारीची उत्तरे देत असल्यामुळे असल्यामुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत वामनराव चोपडे यांनी दिनांक 21 3 2025 रोजी आयुक्त महानगरपालिका यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे या तक्रारीद्वारे चोपडे यांनी शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन करून जलप्रदाय संबंधित अधिकाऱ्याला दुर्गंधीत पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तातडीने दखल घ्यावे असे शशी चोपडे यांनी आयुक्त यांना लेखी स्वरूपात कळवले