तीन दिवसांत अहवाल द्या राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश
नवी दिल्लीः ‘कालची पुण्यात घडलेली घटना धक्कादायक आहे. या विषयावर राष्ट्रीय महिला आयोगाने सुमोटो याचिका दाखल केली आहे. राज्याच्या पोलीस महसंचालकाना पत्र पाठवले आहे. पीडित महिलेची सुरक्षितता आणि तिचे मानसिक आरोग्य तपासण्यासाठी सांगितल आहे.स्वारगेट अत्याचार प्रकरणआरोपीला तात्काळ अटक करून ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या ३ दिवसात याबद्दलचा अहवाल द्यावा’, अशा सूचनाही आम्ही दिल्या आहेत, असे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.
*अकोला जॉब*
👇👇👇👇👇
*पाहिजेत*
शहरातील नामांकित बिछायत केंद्राचे व टेन्ट हाऊसचे विक्रेता करिता
*1) सेल्समन माणसे :-10*
*2) हेल्पर माणसे – 10 जागा*
👇👇👇👇
500/ Rs रोज पेमेंट।
संपर्क :
*अंकुश टेंट मॉल* बाळापुर नाक्या च्या मागे बायपास, खामगाव रोड, अकोला मो. *7721055555*
भेटण्याची व फोन करण्याची वेळ दुपारी 2 ते रात्री 10
◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*अकोला शहर में जॉब की जानकारी के लिए व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करें*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆