अमरावती : राज्यात शासनाने कितीही गुटखा बंदी केली तरीराज्यातील अनेक शहरात सर्रास गुटखा विक्री होते
AB7
अमरावती : राज्यात शासनाने कितीही गुटखा बंदी केली तरीराज्यातील अनेक शहरात सर्रास गुटखा विक्री होते
, तर अंबानगरीतही गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होते. मात्र याकडे अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तर गेल्या एक दीड वर्षापासून अन्न औषध प्रशासनाची एकही कारवाई दिसून आली आणि किंवा पोलिसांनी एकही कारवाई केली नाही. पोलीस व अन्न औषध प्रशासन कारवाई का करीत नाही हा प्रश्न येथील जनतेला नेहमीच पडतो. मात्र याकडे खूद अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच कानाडोळा करण्यात येत आहे.
*अकोला जॉब*
👇👇👇👇👇
*पाहिजेत*
शहरातील नामांकित बिछायत केंद्राचे व टेन्ट हाऊसचे विक्रेता करिता
*1) सेल्समन माणसे :-10*
*2) हेल्पर माणसे – 10 जागा*
👇👇👇👇
500/ Rs रोज पेमेंट।
संपर्क :
*अंकुश टेंट मॉल* बाळापुर नाक्या च्या मागे बायपास, खामगाव रोड, अकोला मो. *7721055555*
भेटण्याची व फोन करण्याची वेळ दुपारी 2 ते रात्री 10
◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*अकोला शहर में जॉब की जानकारी के लिए व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करें*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆