जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता विविध पारंपारिक खेळाचा महोत्सव आयोजित
AB7 वनिता येवले अकोला
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता विविध पारंपारिक खेळाचा महोत्सव आयोजित
अकोट स्थानिक बिल दिले मंगल कार्यालय नंदी पेठ रोड अकोट येथे रविवारी दिनांक 9 मार्च 2025 रोजी दुपारी दोन वाजता जागतिक महिला दिन निमित्य महिलांकरिता चला आठवणीच्या गावात या क्रीडा महोत्सवात महिलांकरिता विविध खेळाचे आयोजन आकोटचे लोकप्रिय माजी आरोग्य व पाणीपुरवठा सभापती मंगेश भाऊ चिखले व सौ स्वाती चिखले अध्यक्ष रणरागिणी बहुउद्देशीय संस्था अकोट जिल्हा अकोला व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आयोजित आलेले आहे यामध्ये महिलांकरिता संगीत खुर्ची फुगडी मामाचा पत्र हरवलं लिंबू चमचा दोरीवरच्या उड्या लगोरी तळ्यात मळ्यात बेडूक उडी पोत्यावरील उडी दोन पायाची लंगडी बटाटा शर्यत रस्सीखेच स्पर्धा अशा विविध महिलांच्या खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे या चला आठवणीच्या गावात क्रीडा उत्सव मध्ये महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या उत्सवाचा लाभ घ्यावा असे आयोजन मंगेश चिखले व सौ चिखले यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे केलेले आहे