मधमाशांच्या हल्ल्यात महिला ठार!!
बार्शीटाकळी तालुक्यातील काजेश्वर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे प्रकाश पांडुरंग पवार यांच्या शेतात आयोजित रोडगे पार्टीला अचानक मधमाशांच्या हल्ल्याचा फटका बसला या हल्ल्यात रेश्मा आतिश पवार यांचा मृत्यू झाला असून मीरा प्रकाश राठोड आणि दोन लहान मुलांचं अनेक जण जखमी झाले, आहेत सकाळपासूनच रोडगे पार्टीसाठी तयारी सुरू होती. पाहुणेमंडळी सांगतात शेतात गौर्या पेटवून रोडगे बनवण्याचे काम सुरू झाले. मात्र याच गौर्यांच्या धुरामुळे जवळील मधमाशांचे पोळे फुटले आणि त्यांनी उपस्थित नागरिकांवर अचानक हल्ला चढवला मधमाशांच्या हल्ल्याने संपूर्ण वातावरण गोंधळून गेले उपस्थित राहणे मोठ्याने आर्ड आऊट सुरू केली परंतु प्रचंड संख्येने आक्रमण करणाऱ्या मधमाशांमुळे कुणीही मदतीसाठी पुढे जाऊ शकले नाही या हल्ल्यात रेश्मा पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या मीरा राठोड यांना तातडीने अकोल्याच्या सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावकऱ्यांनी जखमींना तातडीने अकोल्याच्या सर्वोच्च रुग्णाला दाखल केले