*आकांक्षा कुलर*
हमारे यहाँ *रु.3000/-*
से लेकर *रु.24000/-*
तक सभी रेंज व सभी क्वॉलिटी के कुलर गॅरंटी के साथ व होलसेल रेट में उपलब्ध है
*अंकुश टेन्ट मॉल*
बाळापूर नाका, खामगांव रोड, अकोला समय
सुबह ११ से रात ९ बजे तक
मो *86699 86969*
आता पुन्हा मालमत्ता कर आकारणी होणार वाढ !
अकोला महानगरपालिके तर्फे मालमत्ता कर वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून लवकरच मालमत्ता कर वाढणार आहे. अकोला महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्रात नव्हे इतका मालमत्ता कर अकोले करांच्या माथी मारण्यात आला आहे टॅक्स वाढ केल्यानंतरही शहराचा विकास शून्य आहे. लोकप्रतिनिधी मात्र स्वतः चा विकास करून घेत आहेस. आता अकोला महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कर आकारणी वाढवणार असून अकोला महापालिका क्षेत्रात भांडवली मुल्याच्या आधारे मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने ई-निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. लवकरच शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वे क्षण करण्यात येणार आहे. सध्या महापालिकेकडून वार्षिक भाडे मुल्याच्या आधारे मालमत्तादृष्टिक्षेपात मालमत्ता कर आकारणी सध्याची कर प्रणाली वार्षिक भाडे मूल्याच्या आधारे कर आकारणी नवी प्रस्तावित प्रणाली भांडवली मूल्याच्या आधारे कर आकारणी कराचा संभाव्य दर ०.१% ते १% (जागेच्या आणि बांधकामाच्या किमतीवर) ५०० चौरस फूटांपर्यंतच्या मालमत्तांसाठीः जुनी प्रणाली कायम राहण्याची शक्यता महापालिकेची पुढील प्रक्रिया मालमत्तांचे सर्वेक्षण आणि अंतिम कर दर ठरवणे नागरिकांची उत्सुकता कर वाढणार की सवलत मिळणार? महापालिकेच्या या नव्या निर्णयामुळे कर वाढणार की सवलत मिळणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. दोन वर्षांपूर्वीही महापालिकेने याच विषयावर निविदा मागवल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे हा निर्णय यंदा प्रत्यक्षात येईल की पुन्हा रखडेल, हे येत्या काळात स्पष्ट होईल. महापालिकेच्या सर्वे क्षणानंतर घेतला जाईल. त्यामुळे या निर्णयाला प्रतिसाद मिळतो, की लोकप्रतिनिधी या करवाळीला विरोध करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे कर आकारला जातो. मात्र, शासनाने भांडवली मुल्याच्या आधारे कर आकारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील काही महापालिकांनी याची अंमलबजावणी सुरु केली आहे. आता अकोला महापालिकेनेही या दिशेने पावले उचलली आहेत. भांडवली मुल्यावर कर आकारणी करताना जागेचे (प्लॉट) प्रति चौरस मूल्य, बांधकामाचे प्रति चौरस मूल्य काढले जाते. यावर ०.१ ते १ टका या दरम्यान कर आकारला जाणार आहे. याचा निर्णय अद्याप प्रशासकांनी घेतलेला नाही. तर ज्या मालमत्तांचे बांधकाम ५०० चौरस फुटापर्यंत आहे. त्यांना वार्षिक भाडेमुल्यावर आधारित कर आकारणी केली जाणार असल्याची माहिती आहे. यात सामान्य करात ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे. या अनुषंगानेच महापालिका क्षेत्रात ५०० चौरस फूट बांधकाम असलेल्या इमारती किती? महापालिका क्षेत्रात कोणत्या भागात जागेचे दर काय आहेत? बांधकामाचे प्रति चौरस मीटर दर काय आहेत? याचे सर्वेक्षण निविदा धारकाकडून केले जोगार आहे. यात निविदा धारक किती रकम घेईल, याचा उल्लेखही त्याला करावा लागणार आहे. त्यामुळेच या निविदांना किती प्रतिसाद मिळतो, ही बाब येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
*अकोला जॉब
*पाहिजेत*
शहरातील नामांकित बिछायत केंद्राचे व टेन्ट हाऊसचे विक्रेता करिता
*1) सेल्समन माणसे :-10*
*2) हेल्पर माणसे – 10 जागा*
👇👇👇👇
500/ Rs रोज पेमेंट।
संपर्क :
*अंकुश टेंट मॉल* बाळापुर नाक्या च्या मागे बायपास, खामगाव रोड, अकोला मो. *7721055555*
भेटण्याची व फोन करण्याची वेळ दुपारी 2 ते रात्री 10
◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*अकोला शहर में जॉब की जानकारी के लिए व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करें*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆