आत्मनिर्भरतेतून विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देश विकासाचे भागीदार, प्रत्येक घटकाच्या बळकटीकरणासाठी ठोस तरतुदी,मा. कामगार मंत्री तथा पालकमंत्री, अकोला जिल्हा मा. अॅड. आकाश दादा पांडुरंग फुंडकर, यांचा विश्वास विश्वास
AB7, सतीश पवार
आत्मनिर्भरतेतून विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देश विकासाचे भागीदार, प्रत्येक घटकाच्या बळकटीकरणासाठी ठोस तरतुदी,मा. कामगार मंत्री तथा पालकमंत्री, अकोला जिल्हा मा. अॅड. आकाश दादा पांडुरंग फुंडकर, य विश्वास
अकोला.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित आवताच्या दि आणारा मार्ग अधिक प्रशक्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रिया उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणार अर्थसंकल्प असून विकसित भारत चे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला.
स्थानिक सर्किट हाऊस इथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये ते बोलत होते पत्रकाराची संवाद कर त्यांच्यासोबत भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे, आ. हरीश पिंपळे आ. भारसाकळे, आ. वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष जयंत मसने, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, विजय अग्रवाल भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी माधव मानकर, संजय गोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड अलकरी, सौ. आम्रपाली उपर्वट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.नागरिकांची बचत वाढून तेत्त देशविकासाचे भागीदार कसे बनतील, यासाठी विशेष तरतुदी क आल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.अॅड. आकाश फुंडकर म्हणाले की, शेतकरी, वारीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे चा स्तंभ असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. सा क्षेत्र, लहान मुले व युवाशिक्षण, पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक गती देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यमवर्गीयांना सशक्त करण तकणांना रोजगाराच्या असंख्य सैंधी निर्माण करणारा आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र, उद्योजकता वाढ, रोजगारनिर्मिती, MSME क्षेत्र, पायाभूत सुि नाविन्यासाठी गुंतवणूक तसेच जागतिक स्तरावर आर्थिक स्पर्धात्मकतेसाठी निर्यात क्षेत्र या आधारस्तंभांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. करप्रणाली, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय सुधा आणि नियामक सुधारणा या सहा क्षेत्रांतील सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे, असेही त्यांनी अॅड. आकाश फुंडकर म्हणाले की,✔ पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना,✔ खाद्यतेल आत्मनिर्भरतेसाठी सहा वर्षांची विशेष मोहीम,✔ मखाना आणि मत्स्य उत्पादनासाठी स्वतंत्र मंडळ,✔ फळ-भाजीपाला उत्पादक व कापूस शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, युरिया आत्मभिर्भरता योजआ.या सारख्या महत्वपूर्ण योजनांमुळे देशातील अङ्गकाते अधिक सक्षम होतील.याशिवाय,पाच ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना,भारतीय भाषा पुस्तक योजना,सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबैंड कनेक्टिव्हिटी,पुढील पाच वर्षांत ५०,००० अटल टिंकरिंग लॅब्स,या सारख्या महत्वपूर्ण शैक्षणिक तरतुदींमुळे भारतातील विद्यार्थी आगतिक दर्जाच्या शिक्षणाने सक्षम होतील, असेही ते म्हणाले.देशाच्या उज्वल भविष्यासाठी मध्यमवर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.१२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त,ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक व्याजावर TDS मर्यादा ₹ ५०,००० वकन ₹१ लाख,घरभाड्यावर TDS मर्यादा ₹ २.४० लाख वरून ₹६ लाखया सारख्या महत्वाच्या निर्णयांमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल.सामाजिक विकासासोबतच पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, शाश्वत आर्थिक विकास, तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी, MSME आणि निर्यात यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. उत्पादन क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून लघु व मध्यम उद्योगांना बळकटी देण्यासाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत, असेही अॅड. फुंडकर यांनी सांगितले.जन आरोग्य योजना, सक्षम आंगणवाडी व पोषण २.० कार्यक्रम, गिग वर्कर्सचे कल्याण आणि जलजीवन मिशन यांसारख्या योजनांना अधिक बळ देत सामाजिक न्याय व जनकल्याणालाही सरकारने प्राधान्य दिले आहे, असेही अॅड. फुंडकर म्हणाले,खासदार अनुप धोत्रे यांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची विशेष आभार मानून रेल्वेचे अनेक प्रकल्पांना तसेच विदर्भाच्या विकासाला चालना देणारे निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी पश्चिम विदर्भातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले.यावेळी प्रास्ताविक करताना भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्र सरकार चा आर्थिक संकल्प सतत सहा वर्ष सादर करणाऱ्या मातृ शक्ती हे प्रतीक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकरी पासून तर उद्योजक सर्वसामान्य यांना केंद्रबिंदू मागून देशाला महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्तीच्या दृष्टीने योग्य पावले उचलले आहे त्याबद्दल सर्व सामान्य नागरिक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचा सैकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले पत्रकार परिषद चे सूत्रसंचालन भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी केले.